Player FM 앱으로 오프라인으로 전환하세요!
EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early
Manage episode 353869035 series 2728244
५१ सकाळी लवकर उठावे का?
अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे ! लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी, झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र, निसर्गोपचार, मानसशास्त्र काय म्हणत ह्या बद्दल ह्या एपिसोड मध्ये cover करायचा प्रयत्न केला आहे..
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे
आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com
मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/
ई-मेल - inspiration.katta@gmail.com
ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन
देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता
You can also order this book online here :https://granthpremi.com/products/devyoddha
तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता.
http://bitly.ws/yLa2
ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध!
फोन नंबर - ९६२३२१८६२५ /
ह्या भागात सहभागी लोकं
१) डॉ कीर्ती पुराणिक तारे - https://www.drkirti-arogyam.com/
२) अवंती दामले - https://www.instagram.com/avantidamle/
३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/
४) विदुला टोकेकर - https://www.instagram.com/vidulatokekar/
५) मुक्त चैतन्य - https://www.instagram.com/muktachaitanya/
विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली - अंकुर वारिकू ह्याच्या पुस्तकातला भाग त्याला क्रेडिट देऊन वापरला आहे.
ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
69 에피소드

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Alle episoder
×플레이어 FM에 오신것을 환영합니다!
플레이어 FM은 웹에서 고품질 팟캐스트를 검색하여 지금 바로 즐길 수 있도록 합니다. 최고의 팟캐스트 앱이며 Android, iPhone 및 웹에서도 작동합니다. 장치 간 구독 동기화를 위해 가입하세요.