Artwork

Shilpa Inamdar Yadnyopavit에서 제공하는 콘텐츠입니다. 에피소드, 그래픽, 팟캐스트 설명을 포함한 모든 팟캐스트 콘텐츠는 Shilpa Inamdar Yadnyopavit 또는 해당 팟캐스트 플랫폼 파트너가 직접 업로드하고 제공합니다. 누군가가 귀하의 허락 없이 귀하의 저작물을 사용하고 있다고 생각되는 경우 여기에 설명된 절차를 따르실 수 있습니다 https://ko.player.fm/legal.
Player FM -팟 캐스트 앱
Player FM 앱으로 오프라인으로 전환하세요!

Exploring child's natural learning process - Prakriya !!!

39:46
 
공유
 
Manage episode 358839772 series 3460479
Shilpa Inamdar Yadnyopavit에서 제공하는 콘텐츠입니다. 에피소드, 그래픽, 팟캐스트 설명을 포함한 모든 팟캐스트 콘텐츠는 Shilpa Inamdar Yadnyopavit 또는 해당 팟캐스트 플랫폼 파트너가 직접 업로드하고 제공합니다. 누군가가 귀하의 허락 없이 귀하의 저작물을 사용하고 있다고 생각되는 경우 여기에 설명된 절차를 따르실 수 있습니다 https://ko.player.fm/legal.

Why is it important to learn and grow up with the children? Why is it necessary to let them grow naturally? working on concepts rather than their marks; Enriching their reading by guiding them in the right direction..creating curiosity about maths, languages, science and helping parents to do it all.. can it all happen in one place? ...Yes, it happens!! Prakriya Co-learning Space is an organization that does much more than this, and lives the process for and with children, keeping children's natural growth at the center!! Whose journey we are going to know, from Mugdha Nalawade, Co-founder of Prakriya !!

मुलांच्या बरोबर शिकत शिकत मोठं होणं का महत्त्वाचं आहे ? त्यांना नैसर्गिक पद्धतीने वाढू देणं का गरजेचं आहे? त्यांच्या मार्कांपेक्षा संकल्पनांवर काम करणं; त्यांच्या वाचनाला योग्य प्रकारे दिशा देऊन त्याची गोडी लावणं.. गणित, भाषा, विज्ञान याविषयी कुतूहल निर्माण करणं आणि हे सगळं करण्यासाठी पालकांना मदत करणं.. हे सगळं एकाच ठिकाणी घडू शकतं? ...हो तर, घडतं !! याही पेक्षा बरंच काही करणारी, मुलांच्या निसर्गतः वाढण्याला केंद्रस्थानी ठेऊन मुलांसाठी आणि मुलांबरोबर ही प्रक्रिया जगणारी संस्था म्हणजे प्रक्रिया को लर्निग स्पेस!! ज्याचा प्रवास जाणून घेणार आहोत;प्रक्रिया ची Co-founder,मुग्धा नलावडे हिच्याकडून !! एकाच ठिकाणी मुलांसाठी उपयुक्त आणि गरजेचे खूप छान छान उपक्रम घेणाऱ्या प्रक्रिया को लर्निंग स्पेसच काम खूप महत्वाचं आहे .याच कामाविषयी आणि हो, २३ आणि २४ या दिवशी होणाऱ्या त्यांच्या एका गणित विषयक छान उपक्रमाविषयी सुध्दा नक्की जाणून घ्या,आजच्या भागात .

  continue reading

72 에피소드

Artwork
icon공유
 
모든 에피소드

×
 
Loading …

플레이어 FM에 오신것을 환영합니다!

플레이어 FM은 웹에서 고품질 팟캐스트를 검색하여 지금 바로 즐길 수 있도록 합니다. 최고의 팟캐스트 앱이며 Android, iPhone 및 웹에서도 작동합니다. 장치 간 구독 동기화를 위해 가입하세요.

빠른 참조 가이드