Artwork

Shilpa Inamdar Yadnyopavit에서 제공하는 콘텐츠입니다. 에피소드, 그래픽, 팟캐스트 설명을 포함한 모든 팟캐스트 콘텐츠는 Shilpa Inamdar Yadnyopavit 또는 해당 팟캐스트 플랫폼 파트너가 직접 업로드하고 제공합니다. 누군가가 귀하의 허락 없이 귀하의 저작물을 사용하고 있다고 생각되는 경우 여기에 설명된 절차를 따르실 수 있습니다 https://ko.player.fm/legal.
Player FM -팟 캐스트 앱
Player FM 앱으로 오프라인으로 전환하세요!

Cultivating ‘Grand’ parenting with care !!!

47:50
 
공유
 
Manage episode 358839768 series 3460479
Shilpa Inamdar Yadnyopavit에서 제공하는 콘텐츠입니다. 에피소드, 그래픽, 팟캐스트 설명을 포함한 모든 팟캐스트 콘텐츠는 Shilpa Inamdar Yadnyopavit 또는 해당 팟캐스트 플랫폼 파트너가 직접 업로드하고 제공합니다. 누군가가 귀하의 허락 없이 귀하의 저작물을 사용하고 있다고 생각되는 경우 여기에 설명된 절차를 따르실 수 있습니다 https://ko.player.fm/legal.

Let's explore about the concept of 'social parenting' and contribution of TAPAS ELDER CARE in that field from the founder Prajakta Wadhvakar !!! The journey of working with and taking care of senior citizens with active aging and some crucial diseases pertaining to old age.

पालकत्वाचा आयाम खूप मोठा आहे ... आपण करत असलेलं आपल्या मुलांचं पेरेंटिंग या पुरतंच ते मर्यादीत नसून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. समाजाचा एक जबाबदार नागरीक म्हणून "सामाजिक" पालकत्व किंवा social parenting ही खूप महत्वाची संकल्पना देखील 'सुजाण पालकत्वाच्या ' व्याख्येतच येते !!! अशा प्रकारच्या पालकत्वामध्ये जसं समाजातल्या विविध स्तरांतल्या मुलांचं पालकत्व येतं तसंच अर्थात वृद्धांचं पालकत्व हा देखील अतिशय महत्वाचा विषय येतो. याच प्रकारचं 'सामाजिक पालकत्व' गेली ७ वर्ष अतिशय मनापासून आणि प्रचंड मेहनतीने निभावत असलेल्या "तपस" या संस्थेबद्दल आणि तिथे होत असलेल्या उत्तम कामाविषयी जाणून घेणार आहोत … active aging च नाही तर dementia , Alzheimer , palliative care यासारख्या गुंतागुंतीच्या आजरांसाठीही सेवा देणारं आणि आजीआजोबांची उत्तम काळजी घेत त्यांची second inning सुखकर होण्यासाठी सतत नवनवे उपक्रम राबवणारं 'तपस ' नेमकं कसं आणि काय काम करतं? याविषयीचा प्रवास उलगडणार आहोत; या संस्थेची संस्थापक प्राजक्ता ताई अर्थात प्राजक्ता वढावकर हिच्याकडून !!! [ Founder -Tapas Elder Care ]

प्राजक्ता ताई गेली ७ वर्ष तिच्या तपस या संस्थेमार्फत ऍक्टिव्ह एजिंग आणि वृद्धापकाळातील काही गुंतागुंतीच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आजीआजोबांसाठी खूप मोलाचं काम करतेय !! आज जवळपास ११० ज्येष्ठ तिच्या संस्थेत अगदी समाधानाने राहतात . तिच्या या सामाजिक पालकत्वाच्या जाणिवेतून करत असलेल्या कामासाठी; तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत !! त्याच प्रमाणे पॅलिएटिव्ह care संदर्भात अनेक कॉन्फरेन्स मध्ये तिने गेस्ट स्पीकर म्हणून मार्गदर्शन ही केलं आहे . नुकताच तिला inner wheel आणि रोटरी तर्फे service excellence चा पुरस्कार मिळालाय !!

Do you like my exclusive marathi podcast Selfless Parenting ?!! Want to collaborate? Would like to connect for work?...Then kindly write to me on shini3015@gmail.com

Also follow my official pages on FB, Instagram & Youtube !! Links,

selflessparentingbyshilpa on Instagram

https://www.facebook.com/podcastbyshilpa/ on FB

tinyurl.com/4a89n5k7 on YouTube

Please do Listen, Follow, Share & Subscribe to my #podcast and don't forget to give 5 star ratings & write reviews on your favorite platforms !!!

  continue reading

72 에피소드

Artwork
icon공유
 
모든 에피소드

×
 
Loading …

플레이어 FM에 오신것을 환영합니다!

플레이어 FM은 웹에서 고품질 팟캐스트를 검색하여 지금 바로 즐길 수 있도록 합니다. 최고의 팟캐스트 앱이며 Android, iPhone 및 웹에서도 작동합니다. 장치 간 구독 동기화를 위해 가입하세요.

빠른 참조 가이드