S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?
Manage episode 320110504 series 3315131
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ?
लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ?
ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ?
अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये
तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ; www.mipodcaster.com ह्या website वर भेट देऊन आमच्यापर्यंत नक्की पोहचावा
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
16 에피소드