आज Special Podcast | Baramati Vidhansabha: बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार,आजोबांचा नातवाला मोलाचा सल्ला | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 447804976 series 3480446
राज्यातील सर्वाधीक लक्षवेधी असलेल्या बारामतीतील काका विरुद्ध पुतण्या लढतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय...उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले... मात्र अजित पवारांनी बारामतीकरांसमोर लोकसभेतील चूक पुन्हा एकदा मान्य करुन विधानसभेत आपल्या काकांनी काय चूक केली हे सांगण्याचा प्रयत्न केलाय...त्यामुळे पवारांचं घर नेमकं कुणी फोडलं यावर आता चर्चा सुरु झालीय... पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधून
90 에피소드