‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम?
Manage episode 425464056 series 3312200
१) ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन (ऑडिओ)
२) राज्यात आज कुठे पाऊस होणार?
३) गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय
४) विधानसभेसाठी पिपाणी चिन्हच वगळा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
५) गेल्या 7 वर्षात 18 लाख उद्योग पडले बंद; 54 लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या
६) शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व
७) कंगना रणौत खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1266 에피소드